वैजापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात, औरंगाबाद जिल्ह्यातील एक शहर आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याचे
ते मुख्य ठिकाण आहे.एका दंतकथेनुसार एक राजकुमारीने संत वायाजा मुहममद
ह्यांच्या थडग्यामध्ये आराम करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.त्या
संतच्या नावावरून गावाचे नाव बैजापूर वा वैजापूर देण्यात आले . वैजापूर
हे औरंगाबाद
शहरापासून अदमासे ७३ कि.मी. अंतरावर नारंगी-सारंगी नद्यांच्या संगमावर
वसलेले आहे.वैजापूर शहर नारंगी नदिकिनारी वसलेले आहे .वैजापूर डेक्कन
पठाराच्या पश्चिम घाटावर स्मुद्रसापातीपासून ५१४ मी.(१६६६फुट) लांब आहे
.वैजापूर शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी नारंगी-सारंगी जंक्शन आहे.वैजापूर
शहराच्या पश्चिमेला नाशिक जिल्हा आहे. तर उत्तरेस कन्नड तालुका आहे.
पूर्वेस गंगापूर तालुका आहे.आणि दक्षिणेस अहमदनगर जिल्हा आहे.
भौगोलिक
भौगोलिक
- अक्षांश १९.९२° उ.
- रेखांश ७४.७३° पू.
- समुद्रसपाटीपासून साधारण उंची ५१४ मी. (१६८६ फूट)
- पुरुष: ५२%
- स्त्रिया: ४८%
- साक्षरता: ७०% (राष्ट्रीय सर्वसाधारण ५९.५%)
- पुरुष साक्षरता: ७७%
- स्त्रीसाक्षरता: ६२%
No comments:
Post a Comment