*वैजापूर :-* दि. 17 पोलीस स्टेशन वैजापूर येथे पोलीस पाटील दिन म्हणून साजरा केला, त्याचेच औचित्य साधून उप विभागीय पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन चे प्रभारी शामसुंदर कौठाळे साहेब यांनी सर्व ग्रामीण च्या पोलीस पाटील यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.गणपती विसर्जन ड्युटी, विधानसभा सभा निवडणुकी दिवशी सर्व बुथ वर चोख बंदोबस्त केला. तरी ऑल इंडिया सेंट्रल एक्स पॅरामिलीट्री वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र सचिव गौतम गायकवाड,यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. आणी सांगितले की पोलीस मित्र असतात, त्यांच्या खांद्याला खांदा लावून मदत करणे. हे आमच्या संघटनेचे कार्य असेल. सदा ही आपल्या सोबत राहील. असे म्हटले,यावेळी देवकी सोपान देवकर,रामदास चाटे,बाळू मोरे, सोपान गाढे,तुकाराम गायकवाड, किशोर पाटील,संदीप थोरात, नितीन त्रिभुवन, संतोष साठे, अशोक ढवळे, राहुल बसवेकर यांच्या आई,संदीप कटारे, बाळू मोरे,माजी गृहरक्षक भास्कर गायकवाड सर्वांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित केले.तदनंतर गणपती मंडळ, गौरव दोडे यांना देखील सन्मानित केले..यावेळी सर्व समाज सेवक, यांना देखील पुरस्कृत करून उपविभागीय पोलीस उपयुक्त साहेबांनी आपले विचार मांडले तर वैजापूर ठाणा प्रभारी शामसुंदर कौठाळे साहेबांनी कार्यक्रमांस आल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले..यावेळी ज्ञानेश्वर मेटे, सर्व पोलीस बांधवानी खुप मेहनत घेतली.
Tuesday, December 17, 2024

वैजापूर पोलीस स्टेशन तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
Tags
# वैजापूर
Share This
About Kiran Rajput
वैजापूर
Labels:
वैजापूर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment