वैजापुरात भर पावसाळयात पाणी टंचाई - Vaijapur News

Breaking

Friday, September 13, 2019

वैजापुरात भर पावसाळयात पाणी टंचाई

वैजापूर तालुका नेहमीच दुष्काळ ग्रस्त म्हणुन ओळखला जातो.  नेहमीच वैजापूर तालुकयात पाणी व चारा हे प्रश्न भेडसावत असतो . या वर्षी सुद्धा हा प्रश्न कायम आहे . वैजापूर तालुकयात पावसाळा सुरु असतांना ग्रामीण भागात १८ टँकर ने पाणी पुरवठा होत आहे . वैजापुरात १६५ खेडी आहे परंतु बरीच खेडी हा पाणी विनाच आहे गावात पाणीच नाही त्यामुळे नागरिकांना पाणी साठी  भटकंती करावी लागत आहे .

No comments:

Post a Comment