पिस्टल जवळ बाळगल्या प्रकरणी पोलीस पाटील जेरबंद - Vaijapur News

Breaking

Friday, September 13, 2019

पिस्टल जवळ बाळगल्या प्रकरणी पोलीस पाटील जेरबंद

तालुकयातील पानवी खंडाळा येथील पोलीस पाटील वाल्मिक बावचे याने विनापरवाना पिस्टल व चार जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी पोलीस पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात वाल्मिक बावचे पिस्टल घेऊन फिरत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली गस्तीवर असलेल्या पोलिसांनी  हुतात्मा स्मारक कडे धाव घेतली त्या वेळी बावचे पळू लागले पोलिसांनी पाठलाग करून बावचे ला पकडले . या प्रकरणी अमोल मोरे यांच्या तक्रारीवरून पोलीस पाटीलवार गुन्हा दाखल केला आहे

1 comment: