ते दोन कोण.... जे कृष्णकुंज वर गेले . वैजापूर विधानसभा साठी . - Vaijapur News

Breaking

Saturday, September 28, 2019

ते दोन कोण.... जे कृष्णकुंज वर गेले . वैजापूर विधानसभा साठी .

वैजापूर विधानसभा मतदार संघात कुठलीही प्रमुख पक्षाची उमेदवारी जाहीर झाली नाही . परंतु प्रत्येक नेता आपल्या पद्धतीने पक्षाच तिकिट खिशात टाकण्याचा साठी कसरती करत आहे . परंतु वैजापूर विधानसभा मतदार संघात दोन व्यक्ती अशा आहेत कि त्याना उमेदवारी पाहिज़े आहे . अपक्ष उमेदवार निवडून येणे अशक्य असल्यामुळे कुठलाही पक्षचा ब्रँड हा महत्वचा आहे अशी भावना निर्माण झाली . तसेच जवळचे कार्यकर्ते बोलतात का साहेब ,डॉ साहेब पक्षाचा नावावर मतदान होते . म्हणून वैजापूर तालुक्यातील दोन व्यक्ती एक उदयोगपती व दुसरा अग्रेसर वैद्यकीय व्यवसायात अग्रेसर आहे . ह्या व्यक्ती कृष्णकुंज वर गेल्याची माहिती  सुत्रा कडून मिळाली आहे   . 

No comments:

Post a Comment