वैजापूर तालुक्याच्या रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणार . प्रा . रमेश बोरनारे - Vaijapur News

Breaking

Friday, October 11, 2019

वैजापूर तालुक्याच्या रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणार . प्रा . रमेश बोरनारे

आज प्रचारादरम्यान वैजापूर विधानसभेचे युती चे उमेदवार प्रा . रमेश बोरनारे यांनी लाख येथील जनतेला संबोधित करताना सांगितले की मागिल ५ वर्षात पासून वैजापूर तालुक्यात रस्त्याचे काम झालेले नाही . रस्ते खराब असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे  वैजापूर च्या विकासाची सुरवात मी  रस्त्याचे प्रश्न मार्गी लावून करणार आहे . या प्रसंगी खुशाल सिंग राजपूत ,संजय निकम ,मोहनराव आहेर ,सुरेश राऊत ,प्रकाश मतसागर ,अमोल बावचे ,महेश बुणगे ,कमलेश आंबेकर ,श्रीकांत साळुंके ,सह अनके कार्यकर्ते हजर होते . 

No comments:

Post a Comment