विधानसभेचे रण संग्राम महाराष्ट्रात सुरु आहे . वैजापूर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेद्वारांची कमी नाही . पण प्रामुख्याने काहि अपक्ष उमेद्वारांनी पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष फॉर्म भरलेलाआहे . अपक्ष उमेदवार हे सातत्याने वैजापूर विधानसभा मतदारसंघात मलाच मतदान करा ,मीच तूमच्या गावाचा ,वाडीचा ,वस्तीचा ,वैजापूर शहराचा विकास करून दाखविल असा रेटा मतदारमध्ये लावत आहे . परंतु पक्षाच्या उमेदवारांपुढे हे सरस ठरतील का हे पण या निवडणुकीत बघणे महत्त्वाचे आहे
Saturday, October 12, 2019

वैजापूरच्या अपक्ष्याना विधानसभाचे कक्ष मिळणार का ?
Tags
# Vaijapur
Share This
About Kiran Rajput
Vaijapur
Labels:
Vaijapur
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment