गोर गरिबांसाठी वैजापुरात कपडे संकलन सुरु - Vaijapur News

Breaking

Tuesday, October 15, 2019

गोर गरिबांसाठी वैजापुरात कपडे संकलन सुरु

दिवाळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपलाआहे . गोर गरीब ,दिन दुबळे या घटकातील मुला -मुलींनी चांगले कपडे परिधान करून हा सण सागर करावा या साठी हॉट अँड कोल्ड चे मालक अण्णासाहेब ठेंगडे यांनी कपडे संकलनाची सुरवात केली आहे . शहरातील नागरिकांनी आपल्या जवळील जुने किंवा नवे कपडे या केंद्रात आणून दयावे . या कपड्याना धुवून इस्त्री करून दिवाळीच्या वेळी गोर गरीब मुलांना फराळा सह हे कपडे देण्यात येतील असे अण्णासाहेब ठेंगडे यांनी या प्रसंगी सांगितले .

No comments:

Post a Comment