वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर उमेदवार शेख अकील शेख गफूर यांना वंचित बहुजन आघाडी व एम आय एम चा जाहीर पाठिंबा . - Vaijapur News

Breaking

Tuesday, October 8, 2019

वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर उमेदवार शेख अकील शेख गफूर यांना वंचित बहुजन आघाडी व एम आय एम चा जाहीर पाठिंबा .

वंचित बहुजन आघाडीचे नेते मुकूंद सोनवणे यांनी पत्रकार परिषद मध्ये हि माहिती दिली कि काही तांत्रिक कारणामुळे शेख अकिल यांना उमेदवारी मिळालीनाही परंतु आमचा जाहीर  पाठिंबा त्यानाच आहे . या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे यशवंत पडवळ ,लक्षमण धनेश्वर एम आय एम चे कलीम कुरेशी , राफे हसन ,अल्ताफ बाबा ,कृष्णराव कांबळे ,रवींद्र बनकर सह वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर उमेदवार शेख अकील शेख गफूर हजर होते . 

No comments:

Post a Comment