अपक्ष उमेदवार शेख अकील यांनी काढली पदयात्रा - Vaijapur News

Breaking

Monday, October 7, 2019

अपक्ष उमेदवार शेख अकील यांनी काढली पदयात्रा

बहुजन वंचित आघाडी चे बंडखोर उमेदवार शेख अकील यांनी आपल्या प्रचाराच्या दरम्यान बाजार तळ येथून पदयात्रेला सुरवात केली या प्रसंगी त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्ते हजर होते . 

No comments:

Post a Comment