आज वैजापूर विधान सभा मतदारसंघात विधान सभेला आघाडी ,युती ,मनसे वंचित चे उमेदवार आहे पण आज खरी लढत हि वैजापुरात सेना विरुध्द राष्ट्वादी हिच लढ़ाई जनतेच्या बोलण्यातुन मिळत आहे . या चर्चेला आता गावाच्या पारावर ,चहा च्या टपरीवर ,पानाच्या ठेल्यावर ,दारूच्या हॉटेल वर ,महिलांच्या गप्पावर ,कॉलेज च्या कट्टा वर उधाण आले आहे कि वैजापूर चा आमदार कोण होणार . आज वैजापूर तालुक्यात बरेच उमेदवार पक्ष ,अपक्ष आपल्या पद्दतीनें निवडणूक लढवित आहे .
परंतु पक्षाचे मतदान हे कधीच दुसऱ्या पक्षला जात नाही हा राजकिय गुणधर्मे समजला जातो हे राजकिय जाणकार बोलतात . त्या मुळे वैजापुरात सेना विरुध्द राष्ट्वादी हिच लढ़ाई दिसत आहेआज .
परंतु पक्षाचे मतदान हे कधीच दुसऱ्या पक्षला जात नाही हा राजकिय गुणधर्मे समजला जातो हे राजकिय जाणकार बोलतात . त्या मुळे वैजापुरात सेना विरुध्द राष्ट्वादी हिच लढ़ाई दिसत आहेआज .
No comments:
Post a Comment