ना गर्दी, ना वाहन, ना गोगांट... वैजापूर इतक शांत कधी पाहिलंय का ? - Vaijapur News

Breaking

Saturday, April 11, 2020

ना गर्दी, ना वाहन, ना गोगांट... वैजापूर इतक शांत कधी पाहिलंय का ?

वैजापूर शहराचा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर रोज शेकडो नागरिकांची गर्दी, वाहनांच्या रांगा, गाडयांचे हॉर्न, विविध विक्रेत्या च्या आवाजा मूळे होणारा गोगांट, पहाट पासून उशिरा पर्यंत धावणारे शहर इतकं कुणी शांत पाहिलेय का ? कोरोना च्या धास्तीने व पोलीस प्रशासन यांच्या प्रभावी अंमलबजावणी मूळे वैजापूरकर संचार बंदी चे काटेकोर पालन करीत आहे हि शांतता vaijapur news च्या प्रेक्षेकां साठी ड्रोन च्या कॅमेरातून टिपली आहे छायाचित्रकार राहुल बत्तीशे, दिपक अनर्थे यांनी. 

No comments:

Post a Comment