रक्तदानाने माणूस माणसांशी केवळ जोडलाच जात नाही तर तो मानवतेच्या नात्याशी मानवी कौटुंबिक
नात्याने जोडला जाऊन वैश्विक मानवता निर्माण होते
असे उदगार वैजापूर-गंगापूर चे आमदार प्रा,रमेश बोरनारे यांनी महारक्तदान शिबिरात रविवार(ता,०७)
रोजी काढले,ते "मानवतेचा जागर"या अंतर्गत मदरसा
हजरात खालिद बिन वलीद ,जामिया खैरुनीसा गुलाम रसूल आणि एम,जी,एम,वस्तानवी उर्दू प्राथमिक शाळा वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात बोलत होते,मानवतेचा जागर या अंतर्गत च्या
या शिबिरात उत्तम प्रतिसाद मिळाला,या प्रसंगी जि,म, सहकारी बँकेचे संचालक तथा माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी,उपनगराध्यक्ष साबेरखान,प्रशांत सदाफळ,नगरसेवक प्रकाश चव्हाण,दशरथ बनकर,दिनेश राजपूत, स्वच्छतादूत धोंडिरामसिंह
राजपूत,इम्रान कुरेशी, अकील शेख,मजीद कुरेशी,बिलाल सौदागर,स्वप्नील जेजुरकर,आमीरअली,
No comments:
Post a Comment