संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधत गुरुवार रोजी आनंदनगर येथील संत सावता महाराज मंदिर परिसरात माजी नगराध्यक्ष व जिल्हा बँक संचालक डॉ.दिनेश परदेशी यांच्या विशेष प्रयत्नातून बसविलेल्या पेव्हर ब्लॉक चा लोकार्पण सोहळा भांगशी माता गड येथील श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते व उपस्थितीत विधिवत सम्पन्न झाला. या प्रसंगी डॉ.दिनेश परदेशी यांच्या सह प्रशांत कंगले,दशरथ बनकर,मधूकर पवार,कैलास पवार, मंजाहरी गाढे,प्रभाकर बारसे,गणेश खैरे,रमेश हाडोळे,दिलीपसिंह राजपूत ,सुरेश तांबे,तसेच सजनराव गायकवाड, दौलत गायकवाड, रतीलाल गायकवाड, गौतम गायकवाड ,सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत,यांची प्रमुख उपस्थिती होती.या लोकार्पण लोकार्पण सोहळ्या समयी परमानंद गिरी महाराजानी उपस्थिताना संत सावता महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.या प्रसंगी राजेश गायकवाड, बजरंग मगर, दिनेश राजपूत,प्रेम राजपूत, संदीप पवार,शैलेश पोंदे,सोनू राजपूत,गिरीश चापानेरकर,जितेंद्र पवार, ऋषि जुंधारे, विनोद राजपूत,सन्मित खनिजो,प्रदीप चव्हाण,करण जेजुरकर, दत्तू गायकवाड,महेश भालेराव,अर्जुन राजपूत, भीमा साखरे, जवाहर कोठारी,गणेश पवार,प्रवीण गायकवाड, रवी पगारे,जीवन पठारे, रविंद्र गायकवाड व भक्त -भाविक उपस्थित होते .सूत्र संचलन धोंडीराम राजपुत यांनी केले आभार दौलत गायकवाड यांनी मानले.(फोटो कॅप्शन-भांगशी माता गढचे श्री. श्री.१००८महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज विधिवत पुजा करताना)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment