ग्रामस्तांनी श्रमदान करून तयार केला रस्ता - Vaijapur News

Breaking

Tuesday, September 17, 2019

ग्रामस्तांनी श्रमदान करून तयार केला रस्ता

वैजापूर : तालुक्यातील खंडाळा शिवारातील भवरबेंद वस्ती वरील ग्रामस्थांनी संकल्प करुन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमित्त खंडाळा ते भांयगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी श्रमदान केले या वेळी कृषी अधिकारी विलास येवले साहेब,पुंडलिक लुटे, जनार्धन वेंळजकर, विजय शिंदे, नवनाथ वेंळजकर, बाळु लुटे, मतसागर सर, सुनिल वेंळजकर, अजय वेंळजकर, मनोज वेंळजकर, मच्छिद्र जाधव, व युवा सेनेचे : दिग्विजय पवार , संदिप वेंळजकर, गणेश मगर, मंगेश वेंळजकर, ज्ञानेश्वर वेंळजकर, विलास खरगे उपस्थित होते            

No comments:

Post a Comment