शरद पवारावरील खोटा गुन्हा मागे घ्या - राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी . - Vaijapur News

Breaking

Friday, September 27, 2019

शरद पवारावरील खोटा गुन्हा मागे घ्या - राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी .

राष्ट्रवादीच्या वतीने नायब तहसीलदार रमेश भालेराव यांना निवेदन देतांना 
आज वैजापूर येथील डॉ बाबासाहेबआंबेडकर पुतळ्या जवळ  राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . या प्रसंगी राष्ट्रवादीचे अभय  चिकटगावकर णी सांगितले कि राजकीय सुड बुद्धीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच शरद पवार यांचा राज्य बँकेशी कुठलाही संबंध नाही . त्याचे नाव राजकीय हेतू साध्य करण्यासाठी गोवण्यात आले आहे .  राष्ट्रवादीच्या वतीने नायब तहसीलदार रमेश भालेराव यांना निवेदन देण्यात आले . या प्रसंगी  राष्ट्रवादीचे अभय  चिकटगावकर ,अजय  चिकटगावकर, प्रेम राजपूत  , प्रभाकर बारसे , अमोल बावचे ,धीरज राजपूत,भागीनाथ मगर ,साई मतसागर , गणेश चव्हाण, अमित  अनर्थे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .                                                                                    

No comments:

Post a Comment