राष्ट्रवादी काँग्रेस चा उद्या रास्ता रोको - Vaijapur News

Breaking

Thursday, September 26, 2019

राष्ट्रवादी काँग्रेस चा उद्या रास्ता रोको

 
माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार  यांच्या विरुद्ध केलेल्या खोट्या कारवाईच्या निषेधार्थ उद्या दि 27 सप्टेंबर सकाळी ठीक( दहा )10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ वैजापूर येथे  राष्ट्वादी काँग्रेस च्या वतीने  रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व    भाऊसाहेब पाटील चिकटगावकर,  अभय  पाटील चिकटगावकर करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रेम राजपूत यांनी दिली 

No comments:

Post a Comment