वैजापूर शहरासह तालुक्यात पावसाने जबरदस्त हजेरी लावली - Vaijapur News

Breaking

Thursday, September 26, 2019

वैजापूर शहरासह तालुक्यात पावसाने जबरदस्त हजेरी लावली

आज वैजापूर शहरासह तालुक्यात पावसाने जबरदस्त हजेरी लावली . वैजापूर तालुक्यात लासूरगाव ,करंजगाव ,दहेगाव ,शिवराई ,परसोडा ,,खंडाळा , सह  तालुक्यात पावसाने हजेरी लावली . नागपूर मुंबई हायवे वर दहेगाव शिवारात खराब रस्त्यावर डबक्यात पाणी साचल्या  मुळे  वहानांची फार मोठी कोंडी आज पावसामुळे बघावयास मिळाली . तसेच खंडाळा येथे आज गुरुवारचा बाजार होता . पावसाने दमदार हजेरी लावल्याने गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते . नागरिकांना आपली वाहन काढताना कसरत करावी लागली . 

No comments:

Post a Comment