वैजापूरातील एमआयडी सि प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची काल बैठक झाली या बैठकीत सर्व शेतकरी यांनी एकमताने घेतला कि शासनाने आमची मागणी मान्य करावी. शेतकरी यांच्या मागणीनुसार त्यांना आजच्या बाजारभाव प्रमाणे जमिनीचा दर मिळाला पाहिज़े. पण शासन जुनाच दर देत आहे ते मान्य नाही. आमची मागणी आहे का शासनाने आजचा दर दिला पाहिज़े . प्रशासनाने जर दबावतंत्राचा वापर केला तर संपूर्ण शेतकरी सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा या बैठकीत दिला.
या प्रसंगी सुरज राजपूत, सोमनाथ गायकवाड, रामहरी मतसागर, लक्षुमण राऊत, पोपट गायकवाड, यौगेश निकम, राजू शेख, चिमाजी गायकवाड, राम पिलदे, किरण गायकवाड, सुरेश लोंढे, नारायण राऊत आदि शेतकरी हजर होते .
या प्रसंगी सुरज राजपूत, सोमनाथ गायकवाड, रामहरी मतसागर, लक्षुमण राऊत, पोपट गायकवाड, यौगेश निकम, राजू शेख, चिमाजी गायकवाड, राम पिलदे, किरण गायकवाड, सुरेश लोंढे, नारायण राऊत आदि शेतकरी हजर होते .
25000000 Aekar dile pahije.
ReplyDeleteSarkar ne Shetkari var Anyai Nahi kela Pahije Jase dusre Shetkarina mobdla milala tse ya Shetkarina pen mobdla dila pahije
JAY MAHARATHA
JAY HIND
JAY BHARAT
VANDE MATRAM
बरोबर आहे sir
Deleteबरोबर आहे sir
DeleteSite search console madhe taka
ReplyDelete