प्रहार संघटनेंचे ज्ञानेश्वर घोडके यांचा विधानसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल. - Vaijapur News

Breaking

Monday, September 30, 2019

प्रहार संघटनेंचे ज्ञानेश्वर घोडके यांचा विधानसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल.

प्रहार संघटनेंचे ज्ञानेश्वर घोडके यांचा  विधानसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला या प्रसंगी प्रहार संघटनेचे बाबासाहेब भोसले ,अमोल ढगे ,गणेश सावंत, संतोष धाडगे ,अरविंद शेवाळे , सागर गुंड ,विशाल शिंदे ,बाळासाहेब सावंत आदी हजर होते . 

No comments:

Post a Comment