शिवसेने कडून रमेश बोरनारे यांची उमेदवारी जाहीर ,कार्यकर्त्याचा चर्चेला पूर्ण विराम . - Vaijapur News

Breaking

Monday, September 30, 2019

शिवसेने कडून रमेश बोरनारे यांची उमेदवारी जाहीर ,कार्यकर्त्याचा चर्चेला पूर्ण विराम .

बऱ्याच दिवसापासून चालू असलेल्या कार्यकर्त्याचा चर्चेला आज मातोश्री वर  रमेश बोरनारे यांना शिवसेना कडून  उमेदवारी जाहीर करून पूर्ण विराम दिला . वैजापूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो . माजी आमदार आर .एम .  वाणी हे तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहे . परंतु  आर .एम .  वाणी यांनी उमेदवारी नाकारली व रमेश बोरनारे यांचे नाव पुढे केले . आर .एम .  वाणी ,रमेश बोरनारे का डॉ . दिनेश परदेशी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविणार या  चर्चेला आज पूर्ण विराम लागला . 

No comments:

Post a Comment