महालगाव - धारदार शस्त्राने संभा हरी जाधव या युवकाचा खून झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी तालुक्यातील महालगाव शिवारात उघडकीस आली . महालगाव शिवारात भाऊसाहेब आढाव यांच्या शेतात २३ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संभा हरी जाधव यांचा मृतदेह आढळून आला . हा मृतदेह प्रथम त्यान्च्या भावाने बघितला व सदरील घटनेची माहिती विरगाव पोलिसाना दिली . पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संभा हरी जाधव यांचा मृतदेह आढळून आला . घटनास्थळावरुन कुर्हाड व काठ्या हस्तगत केल्या . घरगुती वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे
Monday, September 23, 2019

युवकाचा खून ,महालगाव येथील घटना
Tags
# Mahalgaon
Share This
About Kiran Rajput
Mahalgaon
Labels:
Mahalgaon
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment