कडकनाथ विरोधात शिवक्रांती युवा सेनेचे तक्रार - Vaijapur News

Breaking

Sunday, September 15, 2019

कडकनाथ विरोधात शिवक्रांती युवा सेनेचे तक्रार

वैजापूर तालुकयातील शेतकरायची कडकनाथ कुक्कुट पालन मध्ये जास्त उत्पनाचे आमिष दाखवून महारायत या अग्रो कंपनी कडून फसवणूक झाली आहे . या महारायत कंपनीने आपल्या एजन्ट मार्फत वैजापूर तालुकयातील शेतकऱयांशी संपर्क साधून  कडकनाथ कुक्कुट पालन मध्ये जास्त उत्पनाचे आमिष दाखविले परंतु शेतकरी या अमिषाला बळी पडला व त्यांची फसवणूक झाली आहे . या संदर्भात शिवक्रांती युवा सेनेने सदरील कंपनीवर कार्यवाही करून शेतकरयांना न्याय मिळवून देण्य्साठी वैजापूर पोलीस स्टेशन मध्ये  तक्रार दिली आहे . सुनील  बोडखे ,अनिल उगले ,साहेबराव दरेकर ,रवींद्र भगत ,शांताबाई काळे ,दौलत गायकवाड सह अनेकांच्या सह्या आहेत .

No comments:

Post a Comment