पक्षाला विनंती करणार... पुतण्याला उमेदवारी द्या -राष्ट्वादी चे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर. व्हिडिओ बघा - Vaijapur News

Breaking

Tuesday, October 1, 2019

पक्षाला विनंती करणार... पुतण्याला उमेदवारी द्या -राष्ट्वादी चे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर. व्हिडिओ बघा

आज वैजापूर येथील चिकटगावकर यांच्या निवासस्थानी -राष्ट्वादी चे  आमदार भाऊसाहेब चिकटगावकर.   यांनी पत्रकार परिषदे मध्ये  माहिती दिली कि  माझा पुतणे अभय चिकटगावकर यांना  पक्षाला विनंती करून उमेदवारी मिळवून देईल .

No comments:

Post a Comment