वैजापूर गंगापूर तालुकयांच्या विकासासाठी मी निवडणूक लढवीत आहे -डॉ . राजीव डोंगरे - Vaijapur News

Breaking

Thursday, October 3, 2019

वैजापूर गंगापूर तालुकयांच्या विकासासाठी मी निवडणूक लढवीत आहे -डॉ . राजीव डोंगरे

आज डॉ राजीव डोंगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . उमेदवारी अर्ज दाखल करण्या पूर्वी त्यानीं शिवाजी महाराज पुतळा येथून डेपो रोड पर्यंत रॅली काढली . या प्रसंगी मतदारांना  संबोधित केले . 

No comments:

Post a Comment