शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेचे रमेश बोरनारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल - Vaijapur News

Breaking

Thursday, October 3, 2019

शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेचे रमेश बोरनारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आज महायुतीचे उमेदवार प्रा . रमेश बोरनारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .  त्यांनी अर्ज दाखल केल्या नंतर डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून प्रमिलाताई धुमाळ कार्यलाय पर्यन्त रॅली काढली . या रॅली मध्ये माजी . आमदार आर . एम . यांनी प्रथम डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला  पुष्पहार अर्पण करून रॅली ला सुरवात केली या प्रसंगी साबेर खान ,प्रकाश चव्हाण ,बाबासाहेब जगताप ,कल्यान जगताप ,वसंत त्रिभुवन ,ज्ञानेश्वर टेके ,पारस घाटे ,प्रमोद कुलकर्णी ,परेश भोपळे ,महेश बुणगे ,अमीर अली ,मनाजी मिसाळ संजय निकम ,रामहरी जाधव सह  महायुतीचे सर्व कार्यकर्ते हजर होते . 

No comments:

Post a Comment