कार मधून १ लाख २० हजार लंपास - Vaijapur News

Breaking

Thursday, October 3, 2019

कार मधून १ लाख २० हजार लंपास

गंगापूर येथील योगेश कांबळे यांनी लासूर स्टेशन ला डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ आपली गाडी लावून  येथील एस बी आय बँकेमधून कॅश आणली . परंतु गाडी जवळ येताच गाडी पंक्चर झालेली दिसली . गाडीचे चाक बदलत असतांना चोरटयांनी गाडीत ठेवलेली रक्कम लंपास केली . हि बाब लक्षात येताच कांबळे यांनी पोलिसस्टेशन ला धाव घेतली . व सदरील चोरीची माहिती पोलिसांना दिली . शिल्लेगाव पोलिसस्टेशन मध्ये चोरटया च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे . 

No comments:

Post a Comment