रामाने जे भरत साठी केले ... ते तात्या ने माझ्या साठी केले महाआघाडीचे उमेदवार अभय चिकटगावकर . - - Vaijapur News

Breaking

Friday, October 4, 2019

रामाने जे भरत साठी केले ... ते तात्या ने माझ्या साठी केले महाआघाडीचे उमेदवार अभय चिकटगावकर . -


आज विधान सभेचा अर्ज भरल्यानंतर  विजयीं संकल्प मेळाव्या दरम्यान महाआघाडीचे  उमेदवार  अभय चिकटगावकर यांनी  आपली भावना मांडली या प्रसंगी ते भावूक झाले होते . आज निवडणूक अर्ज भरल्यानंतर सुरज लॉन्स येथे महा आघाडी च्या विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . 

No comments:

Post a Comment