वैजापूर तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लावणार . मनसे उमेदवार संतोष जाधव . - Vaijapur News

Breaking

Friday, October 4, 2019

वैजापूर तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लावणार . मनसे उमेदवार संतोष जाधव .

आज संतोष जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वैजापूर न्यूज समोर  प्रथमच आपले विचार मांडले . या प्रसंगी मनसेचे जिल्हाउपअध्यक्ष बाबासाहेब  घंगाळे, तालुकाप्रमुख सुनील गायकवाड ,शहर अध्यक्ष दीपक जगताप सह अनके कार्यकर्ते हजर होते . 

No comments:

Post a Comment