वैजापूर निवडणूक आयोगाचे कर्मचारी एक प्रश्न मनात बोलतील का ? - Vaijapur News

Breaking

Sunday, October 20, 2019

वैजापूर निवडणूक आयोगाचे कर्मचारी एक प्रश्न मनात बोलतील का ?

महाराष्ट्रात २१ तारखेत मतदान होणार आहे. २४ ला निकाल येणार आज वैजापूर सह  तालुक्यात पावसाने सर्वे दुर  आपली  धार धरून ठेवलीआहे . २१ ला मतदान आहे त्या मुळे २० ला निवडणूक आयोग कर्मचारी प्रत्यकी  बूथ वर जाणार यात शंका नाही . परंतु ज्या मार्गावरून जाणार तो रस्ता जर पूर्णपणे पावसाच्या धारे ने माखलेला असेल तर. निवडणूक आयोगाचे कर्मचारी एक प्रश्न मनात बोलतील का खरच वैजापूर तालुक्यचा विकास झाला का ?  

No comments:

Post a Comment