दुपारी ३ नंतर वैजापुरात मतदानासाठी रांगा - Vaijapur News

Breaking

Monday, October 21, 2019

दुपारी ३ नंतर वैजापुरात मतदानासाठी रांगा

आज विधान सभेचे मतदान होतआहे . दुपारी ३ वाजे पर्यंत मतदानाचा टक्का हा घसरलेला होता परंतू ३ वाजे नंतर वैजापूरच्या मतदान केंद्रामध्ये मतदारांच्या रांगा बघावयास मिळाल्या . 

No comments:

Post a Comment