अल्पवयीन मुलीचे अपहरण -पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल . - Vaijapur News

Breaking

Sunday, October 6, 2019

अल्पवयीन मुलीचे अपहरण -पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .

वैजापूर तालुक्यातील भग्गाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली  आहे . सदरील मुलीस शनिवारी घरून फूस लावून पळवून नेले . याप्रकरणी अशोक रहाटवळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून विकास केशव जगताप या संशयिता विरुध्द वैजापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फौजदार अमोल ढाकणे करीत आहे. 

No comments:

Post a Comment