वैजापूर तालुक्यातील जनते सह पंचक्रोशीतील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेटा वर विधान सभेचे दोन उमेदवार अभय चिकटगावकर व रमेश बोरनारे यांनी बेटावर जाऊन रामगिरी महाराजांचे आशिर्वाद घेतले . माझाच विजय निश्चितच व्हावा अशी महाराज चरणी प्रार्थना केली . या प्रसंगी दोनही पक्षाचे अनेक कार्यकर्ते हजर होते .

No comments:
Post a Comment