दररोज राज्यात, देशात कोरोना चा विळखा वाढत आहे याला प्रतिबंध घालण्यासाठी घरात रहाणे हेच महत्त्वाचेआहेजेणे करून कोरोनाचा संसर्ग टाळता येइल.3मे पर्यंत पूर्ण पणे लॉक डाऊन आहे परंतु जीवनावश्यक वस्तू जसे किराणा, दूध, भाजीपाला या सारख्या वस्तुंना यातून वगळण्यात आले आहे. यामुळे काही प्रमाणात रस्त्यावर गर्दी जमा होतेच. परंतु काल प्रशासना कडून दि21ता.100%बंद ची घोषणा करण्यात आली त्याचाच प्रभाव म्हणून आज वैजापूरकरांनी100%लॉक डाऊन पाळला वैजापूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात पूर्ण पणे शुकशुकाट होता.रस्ते पूर्ण पणे निर्मनुष्य झाले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment