कोरोना व्हायरस संक्रमण ने पूर्ण देशात तैमान घातले आहे तर राष्ट्रीय आपत्ती मध्ये देशाचे उद्योगपती,संस्था, व्यक्ती सर्व आपले योगदान देत आहे त्याची च जबाबदारी म्हणून
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपायांसाठी सहाययता म्हणून येथील चिंतामणी ना.सह. पतसंस्था वैजापूर च्या वतीने एक लाख एक हजार एकसे अकरा रुपये धनादेशमुख्यमंत्री सहायता निधीसाठी सोमवार रोजी चेअरमन शांतीलालजी पहाडे,व्हाईस चेअरमन डॉ.संतोष गंगावल यांनी उपविभागीय दंडाधिकारी डॉ.संदीपान सानप यांना
सुपूर्द केला आहे
No comments:
Post a Comment