शिवूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उप बाजार आवारात कोरोना मुळे बंद पडलेला लिलाव पुन्हा सुरू करण्यात येत असून शेतकरी बांधवांना आपल्या शेत मालाची विक्री करता येणार असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. दररोज सकाळी10ते12या वेळी समितीच्या आवारात आलेल्या शेत मालाचा लिलाव होईल.
No comments:
Post a Comment