कामगारांना तहसीलदारांच्या हस्ते साबणाचे वाटप. - Vaijapur News

Breaking

Thursday, April 9, 2020

कामगारांना तहसीलदारांच्या हस्ते साबणाचे वाटप.

 वैजापूर -वैजापूर चे तहसीलदार महेंद्र गिरगे यांनी समृद्धी च्या कामगाराना साबण वाटप केली.  कोरोना हे पुर्ण  जगासमोर एक महासंकट म्हणून उभे आहे. प्रशासन सर्वतोपरी कोरोनाला आवर घालण्या चा प्रयत्न करीत आहे त्या साठी सर्व उपाय योजना करीत आहे. वैजापूर तालुकयात समृद्धी महामार्गाचे काही कामगार आहे त्याना जिल्लाधिकारी कार्यालया मार्फत तहसीलदार महेंद्र गिरगे यांच्या हस्ते साबणाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी तलाठी साळवे, महेंगे, पोलीस पाटील गायकवाड आदी उपस्तीत होते. 

No comments:

Post a Comment