*निजामुद्दीन मरकजला जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे: अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल - Vaijapur News

Breaking

Monday, April 6, 2020

*निजामुद्दीन मरकजला जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे: अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल



औरंगाबाद (जिमाका) दि ६: दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज येथे जाऊन आलेल्या नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता स्वतःहून पुढे यावे आणि आपली आरोग्य तपासणी करावी अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. 
 दिल्ली येथून आल्यानंतर काही नागरिक जिल्ह्यात  थांबले असतील तर त्यांनी स्वतःहून 0240 2331077 या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपली तपासणी करावी अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचेही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

****

No comments:

Post a Comment