वैजापूर शहरा तील ईदगाह परिसरातील एका विहिरीत 40वर्षीय नागरिकाचा मृत देह रविवारी आढळुन आला. शेख जाफर शेख मुसा असे मृत नागरिकाचे नाव आहे. रविवारी ईदगाह नगर मधिल विहिरी मध्ये एक विहिरी मध्ये एक मृत देह पडून आहे असे काही नागरिकांच्या निदर्शनास आले त्यानीं तात्काळ पोलिसांना या घटनेची माहित दिली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास हवालदार विजय खोकड करीत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment