महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेंजड टिचर असोसिएशन (MUPTA) या संघटनेची करूणा माता चर्च ,वैजापूर येथे बैठक संपन्न झाली. या बैठकििला MUPTA संघटनेचे संस्थापक सचिव सुनिल मगरे उपस्थित होते.सदर संघटना शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करते.या संघटनेची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली.दिव्यांग कर्मचारी जिल्हा अध्यक्ष म्हणून रमेश भास्कर बागुल यांची निवड करण्यात आली. ते प.स.वैजापूर (शिक्षण विभाग) येथे विषय तज्ञ (समावेशित शिक्षण) म्हणून 2008 पासून कार्यरत आहे. वैजापूर तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. तसेच दिव्यांग बाबतीत चांगला अभ्यास आहे .दिव्यांग कर्मचारी यांना मोलाचे मार्गदर्शन करतात .तसेच.शासकीय योजना दिव्यांग प्रयत्न पोहचविण्यासाठी मोलाचे सहकार्य आहे.
MUPTA चे जिल्हा संपर्क प्रमुख विलास त्रिभुवन, .प्रा.प्रमोद पठारे ,प्रा. आबासाहेब कसबे. प्रदीप दुशिंग , राजू शिनगारे , विजय शिनगारे ,सुधीर पठारे ,अविनाश ननावरे , प्रेत्रज पठारे , पंडित मोरे , साळवे , नरेन्द्र अहिरे ,सुनील तुर्कमाणे ,भीमराव भिवासने ,गायकवाड ,प्रकाश त्रिभुवन , दिनेश पवार , रमेश जाधव , यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment