महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र दौरा घोषित केला आहे .परंतु या अगोदरच औरंगाबाद जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या उपजिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपविला यासंदर्भात त्यांच्याशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही परंतु स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार पक्ष अंतर्गत कलह, वाद या सर्वांची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून घंगाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवण्यात आला
Sunday, December 5, 2021

मनसेचे घंगाळे यांनी दिला उपजिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
Tags
# वैजापूर
Share This
About Kiran Rajput
वैजापूर
Labels:
वैजापूर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment