अयोध्या येथील प्रभू रामचंद्र यांच्या अक्षता कलशाचे
वैजापूरात सोमवार(ता,२५)रोजी आगमन होताच-सियावर रामचंद्र की जय,जय श्रीराम,जय श्रीराम,पवन सूत हनुमान की जय ,श्रीराम जय राम --जय ,जय राम अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेले, प्रथम संकट मोचन हनुमान मंदिरात गुरुजी चंद्रकांत कुलकर्णी,मंगेश पैठणे गुरुजी,राजेंद्र राजस,व अशोक पैठणे गुरुजी यांनी कलश पूजन केले, बाळासाहेब चव्हाण,मंगलताई चव्हाण यांनी आरती केली, या प्रसंगी विश्वस्त काशिनाथ भावसार, गोविंद दाभाडे,कैलास साखरे, गणेश खैरे,प्रशांत कंगले,गौरव दौडे,अजय भुजबळ,दिनेश राजपुत,रवींद्र आप्पा साखरे,धोंडीरामसिंह राजपुत,जितेंद्र पवार,प्रेम राजपूत,दामोदर पारीख,काशिनाथ गायकवाड ,ऍड धर्मसिंग राजपूत, सागर राजपूत ,शैलेश पोंदे,प्रकाश शेठ बोथरा,अशोक पवार,घनश्याम आसर,उपस्थित होते,सजवलेल्या रथा मध्ये कलश ठेवण्यात आला,गायके महाराज यांचे भजनी मंडळ,हबीब ब्रास बँड यांच्या धार्मिक गीत व भजनातून टाळकरी सोबत ही कलश मिरवणूक निघाली रस्त्यावर दुतर्फा रांगोळी काढून सुवासिनी कलश पुजन करीत होत्या ,तर कलशावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून जय श्रीराम,जय श्रीराम च्या घोषणा देत रामभक्त आनंद व्यक्त करीत होते,या मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी,एकनाथ जाधव,भाजपा तालुकाध्यक्ष नारायण कवडे,जयमाला वाघ,संतोषी भालेराव,सौ,पवार,योगिता साखरे,सीतामावशी गायकवाड,यांच्या शहरातील भक्त भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,सरला बेट गोदाधामचे मठाधिपती हभप रामगिरी महाराज मिरवणूक सांगता समारंभाला आले होतें, त्यांनीही उपस्थित भक्तांना संबोधितनकेले,(फोटो कॅप्शन-अक्षता कलश पूजन करतांना भक्त परिवार व मिरव
No comments:
Post a Comment