श्री, दत्तगिरी आश्रमात श्री दत्त जयंती निमित्त व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी पुण्यस्मरण जीवित उत्सव - Vaijapur News

Breaking

Tuesday, December 26, 2023

श्री, दत्तगिरी आश्रमात श्री दत्त जयंती निमित्त व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी पुण्यस्मरण जीवित उत्सव


वैजापूर ता,२६
 भगवान श्री ,दत्तात्रय महाराज जयंती निमित्त व निष्काम कर्मयोगी जगद्गुरू राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पुण्य स्मरण निमित्त मंगळवार(ता,२६)रोजी येथील  श्री ,दत्तगिरी  आश्रमात रामायणाचार्या अनंत महाराज वहाडणे(धारणगाव)यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले ,व भक्त भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला,या प्रसंगी माजी खासदार चंद्रकांत खैरे,विद्यमान आमदार प्रा,रमेश पा,बोरनारे,माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी,विशाल संचेती,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके,सचिन उर्फ बापू वाणी,शहर अध्यक्ष पारस घाटे,प्रकाश चव्हाण,भरत कदम, प्रशांत
शिंदे,रमेश हडोळे,यांची उपस्थिती होती,आ,बोरनारे, माजी खा,खैर,व डॉ,दिनेश परदेशी यांची समयोचित भाषणे झाली, आ,बोरनारे यांनी धार्मिक कार्यक्रम साठी आपल्या निधीतून ३०लक्ष रुपये उपलब्ध करून दिल्या बद्धल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला,आश्रमात पेवर ब्लॉक बसवून देण्याचे त्यांनी व डॉ,परदेशी यांनी मान्य केले ,सूत्र संचलन व आभार प्रदर्शन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले याप्रसंगी प,पू,दत्तगिरी महाराज  नांदगाव
आश्रमचे हभप गुलाबगिरी महाराज,हभप बाळकृष्ण महाराज,हभप जगताप महाराज,हभप चन्ने महाराज, हभप ज्ञानानंदगिरी महाराज,नगराध्यक्ष शिल्पा ताई
परदेशी, यांच्या शिवाय जनार्दन भक्तगण पुतळे पाटील,मोटे पाटील,अरविंद साळुंके,संतोष साळुंके,भिका नाईकवाडी,भाऊलाल सोमासे,दाणे पाटील,व भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थीत होते,
या निमित्ताने नियमित कार्यक्रम जपानुष्ठान,आरती,गुरू चरित्र पारायण करण्यात आले,
(फोटो कॅप्शन माजी खासदार खैरे, ,आ,बोरनारे,डॉ,दिनेश परदेशी,धोंडीराम राजपूत,पुतळे,दाणे,व अरवि�

No comments:

Post a Comment