येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवार(ता,०३)रोजी प्रहार दिव्यांग,प्रहार जनशक्ती आयोजित मोफत भव्य
सर्व रोग निदान आणि नेत्र बिंदू चिकीत्सा शस्त्रक्रिया शिबिराला व मोफत श्रवण यंत्र वाटप शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात७३रुग्ण कानाच्या तक्रारी म्हणजे ऐकू न येणे ची तपासणी करण्यात आली, श्रवण यंत्र तीन रुग्णांना वाटप करण्यात आले,५३रुग्णांची नेत्र तपासणी केली तर ३३दिव्यांग रुग्णांची तपासणी करण्यात आली,लायन्स आय हॉस्पिटल चिकलठाणा(सिडको)संभाजीनगर प्रज्वल मिठावाला व त्यांच्या सहकारी डॉक्टर्स यांनी केली,या प्रसंगी आयोजक जे,के,जाधव उपस्थित होते,तर शिबीर उदघाटन प्रहार चे गणेश सावंत,उपाध्यक्ष विशाल शिंदे,सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत व महिला अध्यक्ष पुनम पठारे यांच्या उपस्थितीत झाले ,या प्रसंगी लता सासे,
मनीषा गायकवाड,रिहाना शेख, शोभा पवार, ज्ञानेश्वर तुर्कने यांची उपस्थिती होती, या प्रसंगी विष्णू भिंगारदेव,पंकज साळुंके,मंगेश भागवत,शब्बीर पटेल,रजा भाई यांनी सहभाग नोंदविला,(नेत्र तपासणी शिबिर उदघाटन प्रसंगी गणेश सावंत,धोंडीरामसिंह राजपूत,विशाल शिंदे,प्रज्वल मिठावाला)
No comments:
Post a Comment