शहरातील वसंत क्लब ही ऐतिहासिक जुनी संस्था आहे.येथे शहरातील जेष्ठ नागरिक ,मध्यमवयीन नागरिक विरंगुळा म्हणून येतात, वर्तमान पत्र,मासिके वाचन ,दूरदर्शन बघणे ,गप्पा गोष्टी करणे इत्यादी मध्ये
रमतात ,या वास्तूचे सुशोभीकरणसाठी व पूर्ण मैदानात पेव्हर ब्लॉक साठी आ,रमेश पा,बोरनारे यांनी आपल्या
आमदार निधीतून पन्नास लक्ष रुपये सहाय्य करून इमारत सुसज्ज करून दिली,वृक्षारोपण ,आसन व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या या प्रित्यर्थ वसंत क्लब च्या वतीने त्यांचा रविवार(ता,०१)
रोजी क्लब मध्ये "कृतघ्नता"म्हणून सत्कार करण्यात आला,या सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले की,"वसंत
क्लब येथे सर्व जेष्ठ मंडळी हे माझ्या कुटुंबाची वडील धारी मंडळी आहेत, त्यांच्या साठी सोयी सवलती मी त्यांचे लेकरू म्हणून उपलब्ध करून देणे माझे कर्तव्य
आहे,कार्यक्रम अध्यक्षस्थानी क्लब चे उपाध्यक्ष डॉ,व्ही,जी ,शिंदे होते,तर प्रमुख उपस्थिती जेष्ठ नागरिक व सदस्य ऍड,बाबुराव परदेशी,उपनगराध्यक्ष साबेरखान, पं, समिती चे माजी सभापती बाबासाहेब जगताप, व क्लब सचिव जफरखान यांची व्यासपीठावर उपस्थिती होती,डॉ व्ही,जी,शिंदे यांनी कृतघ्नता म्हणून तसेच आ,रमेश पा, बोरनारे यांची वर्षे २०२३-२०२४ साठी शासनाने उत्कृष्ट संसदपट्टू(विधिमंडळ पट्टू) म्हणून निवड केली त्या प्रित्यर्थ आ,बोरनारे यांचा सत्कार केला,या प्रसंगी ऍड,परदेशी, साबेरखान, खुशालसिंह राजपूत ,बाबासाहेब जगताप,व डॉ,शिंदे यांची समयोचित भाषणे झाली,सूत्र संचलन डॉ,संतोष गंगवाल यांनी केले,आभार सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी मानले.या प्रसंगी क्लब चे जेष्ठ सदस्य गोलालदास आसर,हारुशेठ आसर, किसनराव बोरनारे,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पा,साळुंके,प्रशांत त्रिभुवन, डॉ,निलेश भाटिया, भाऊसाहेब गलांडे,ऍड,जगताप,सावनसिंह राजपूत,प्रा,व्ही,एन, ढाकरे,सी, के,पवार, पी,जी,पवार,दिपकसिंह राजपुत,कमलेश आंबेकर,व्यवस्थापक श्री. कदम यांच्या सह क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते(आ,रमेश पा, बोरनारे यांचा वसंत क्लब तर्फे कृतघ्नता सत्कार करतांना जेष्ठ सदस्य)
No comments:
Post a Comment