वैजापूरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना जेष्ठ नागरिकांच्या वतीने अभिवादन - Vaijapur News

Breaking

Friday, May 30, 2025

वैजापूरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना जेष्ठ नागरिकांच्या वतीने अभिवादन


वैजापूर ता३०
येथील आधार जेष्ठ नागरिक सेवा संघचे संचालक बापूसाहेब गावडे,व वैजीनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव धोंडीरामसिंह राजपूत यांच्या वतीने  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शनिवार(ता,३१)रोजी अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी अहिल्यादेवी पुण्यश्लोक यांच्या कारकिर्दीची चित्रप्रदर्शीनी बापू व राजपूत यांनी अभ्यासली.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक सुनील घोलप,चांगदेव उघडे, सुरेश तांबे,तसेच सौ.स्वरूपा प्रमोद इंगळे,धर्मेंद त्रिभुवन,ज्ञानेश्वर अदमाने,संरीप ठोंबरे,प्रमोद इंगळे, ज्ञानेश्वर सिरसाट,ललीत गावडे यांच्या सह नागरिक उपस्थित होते.(फोटो कॅप्शन-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करतांना जेष्ठ नागरिक बापूसाहेब गावडे,धोंडीरामसिंह राजपूत, श्री,पवार,सुनील घोलप,सुरेश तांबे).

No comments:

Post a Comment