विधानसभा निवडणूक लागली मतदान होणार हे निश्चित . २१ ता. मतदान २४ ला निकाल येणार ,पण वैजापूर तालुक्याचे काय होणार .. युती होणार कि नाही ? आघाडी च काय होणार ? कोणत्या उमेदवारला पक्षाचे तिकीट मिळणार . कोण बंडखोरी करणार ,कोण पक्ष बदलणार ,हिच चर्चा मागील काहि दिवसापासून वैजापूर तालुक्यात दिसत आहे .
कुठल्याही पक्षाच्या नेत्याला पक्षाची उमेदवारी अधिकृत पणे जाहिर झालेलीनाही तरी पण कार्यकर्त्यामध्ये एवढा ठाम विश्वास निर्माण झाला आहे कि आमच्याच नेत्याला उमेदवारी निश्चित झाली आहे . असे ठाम पणे प्रत्यकेकि पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत आहे .
भावी आमदारांच्या शर्यतीत भाऊ साहेब चिकटगावकर ,डॉ . दिनेश परदेंशी , एकनाथ जाधव , शेख अकील ,रमेश बोरनारे ,अभय चिकटगावकर , डॉ . राजीव डोंगरे हे आहेत . त्या मुळे वैजापूरच्या राजकारणात चर्चेला फार मोठी भरती आलेली आहे . परंतु उमेदवारला पक्षाचे तिकीट मिळाल्यानंतर हि भरती संपणार हे मात्र निश्चित .
/

No comments:
Post a Comment