१] अभय [दादा ]कैलासराव पाटील चिकगावकर . पक्ष -राष्ट्वादी काँग्रेस पार्टी . २] बाबासाहेब बाबुराव पगारे . पक्ष -बहुजन समाज पार्टी ३] बोरनारे [सर ] रमेश नानासाहेब . पक्ष - शिवसेना .४] संतोष जगन्नाथ जाधव . पक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सेना . ५]प्रमोद शहाद राव नांगरे . पक्ष - बहुजन वंचित आघाडी . ६] सिताराम कारभारी उगले . पक्ष स्वतंत्र भारत पक्ष . ७] ज्ञानेश्वर एकनाथ घोडके . पक्ष प्रहार जनशक्ति पक्ष . ८] अकील गफूर शेख . पक्ष - अपक्ष ९] अरविंद तुकाराम पवार . पक्ष अपक्ष . १०] अविनाश अशोक गलांडे . पक्ष -अपक्ष . ११]अशोक श्रवण बागुल . पक्ष - अपक्ष . १२] एकनाथ खंडेराव जाधव .पक्ष - अपक्ष . १३]कचरू शंकर पवार . पक्ष -पक्ष १४] चंद्रकांत बाळा कटारे . पक्ष - अपक्ष १५] जगन्नाथ खंडेराव जाधव . पक्ष - अपक्ष १६] डॉ . डोंगरे राजीव बबनराव . पक्ष - अपक्ष . १७] डॉ . डोंगरे विजया राजीव. पक्ष - अपक्ष .१ ८] दशरथ भगवान बनकर . पक्ष -अपक्ष . १९]डॉ. दिनेशसिंग परदेशी . पक्ष -अपक्ष . २०] एल . एम . पवार . पक्ष - अपक्ष . २१]माधवराव नाहरराव पैठणे . पक्ष - अपक्ष . २२] विश्वास भरत पाटील . पक्ष -अपक्ष २३]संतोष धोंडीराम तागड . ह्या उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाने वैध ठरवले .
Saturday, October 5, 2019

११२ वैजापूर विधान सभा मतदार संघातील वैध उमेद्वारची यादी
Tags
# Vaijapur
Share This
About Kiran Rajput
Vaijapur
Labels:
Vaijapur
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment