*शहरात 45 वर्षीय दोन महिला कोरोना बाधित; रुग्णांची संख्या ४०*
औरंगाबाद, दिनांक 23 (जिमाका) : शहरातील समता नगर, भीमनगर भागातील 45 वर्षीय दोन महिलेचे दि.22 रोजी (बुधवारी) रात्री उशिरा पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या 40 झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात 17 आणि घाटीत दोन कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 16 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे, असे मिनी घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी म्हणाले.
****
No comments:
Post a Comment