खंडाळा गावात मास्क , संँनिटायझरचे वाटप. - Vaijapur News

Breaking

Saturday, April 4, 2020

खंडाळा गावात मास्क , संँनिटायझरचे वाटप.

कोरोनो या घातक विषाणूला रोखण्यासाठी वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे विविध पध्दतीने उपाययोजना केल्या जात आहे. या कामात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,पोलिस कर्मचारी, आरोग्य सेवक, आदी पूर्ण पणे कार्यरत आहे.कोरोनो या घातक विषाणूला रोखण्यासाठी गावातील नागरिकांनी कंबर कसली आहे. औरंगाबाद येथील लायन्स कलब आयकॉन चे अध्यक्ष अजय पाटील चिकटगावकर यांच्या माध्यमातून मासक् ,सँनिटायझर चे वाटप करण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच गावकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment